युवा मास्टरस्ट्रोक ने भारतभरातील छोट्या चित्रकारांना दिले अभिव्यक्तीचे व्यासपीठ नवनीत एज्युकेशनच्या युवा स्टेशनरीला ‘युवा मास्टरस्ट्रोक’ ची यशस्वी सांगता झाल्याचे जाहीर करताना अत्यंत अभिमान वाटत आहे. ही स्पर्धात भारतातील विविध राज्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा मास्टर स्ट्रोक हा एक खास प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुलांना चित्रकलेतून त्यांची कल्पकता उलगडण्यासाठी सक्षम करण्यात येते. या स्पर्धेला तब्बल दोन दशकांचा वारसा असून या आयकॉनिक …