Home शासकीय मिरज येथील शासकीय अपंग बालकगृह व शाळेत मोफत प्रवेश सुरु

मिरज येथील शासकीय अपंग बालकगृह व शाळेत मोफत प्रवेश सुरु

3 second read
0
0
68

no images were found

मिरज येथील शासकीय अपंग बालकगृह व शाळेत मोफत प्रवेश सुरु

 

कोल्हापूर : सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा परिषद सांगली अंतर्गत शासकीय अपंग बालकगृह व शाळेत इयत्ता 1 ली ते 10 वी मोफत प्रवेश सुरु झाला असल्याची माहिती शासकीय अपंग बालक गृह व शाळेच्या अधीक्षकांनी दिली आहे.

 शाळेत प्रवेश घेण्यासाठी पात्रता- वय 6 ते 14 वर्षे (1 ली ते 10 वी), अस्थिव्यंग प्रवर्ग (हाता/पायाने अपंग असलेली बालके) व जिल्हा शल्यचिकित्सकांचा किमान 40 टक्के अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारी, मिरज, दूरध्वनी 0233-2222513 व भ्रमणध्वनी-9552097241, 9422216459 वर संपर्क साधावा, असे शासकीय अपंग बालक गृह व शाळेाच्या अधीक्षकांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…