शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात नाट्य कार्यशाळेला सुरवात कोल्हापूर (प्रतिनिधी): संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठातर्फे दिनांक २९ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत सकाळी १०:३० ते दु. २:०० वाजेपर्यंत नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्र. विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. संजय तोडकर, श्री. रविदर्शन कुलकर्णी, डॉ. …