शिक्षणशास्त्र अधिविभागात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी कोल्हापूर (प्रतिनिधी): शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. शिक्षणशास्त्र आधिविभागात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळकांचे शालेय जीवन, स्वातंत्र्यलढ्यातील जहालमतवादी भूमिका व योगदान तसेच केशरी व …