Home शासकीय संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह लगत असणारे एकूण 12 दुकानगाळे, 2 मटण दुकान व 3 अतिक्रमीत शेड निष्काशीत

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह लगत असणारे एकूण 12 दुकानगाळे, 2 मटण दुकान व 3 अतिक्रमीत शेड निष्काशीत

8 second read
0
0
48

no images were found

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह लगत असणारे एकूण 12 दुकानगाळे, 2 मटण दुकान व 3 अतिक्रमीत शेड निष्काशीत

कोल्हापूर  – कोल्हापूर महानगरपालिका इस्टेट विभागामार्फत बी वॉर्ड मंगळवार पेठ येथील शाहू खासबाग कुस्ती मैदान व संगीतसुर्य केशवराव भोसले परिसरातील सि.स.न. 2558 ख या जागा महापालिकेच्या ताब्येत आलेली आहे. यामध्ये 12 दुकानगाळे, 2 मटण दुकान व 1 खुली जागा व विनापरवाना अतिक्रमण केलेली 03 शेडचा समावेश आहे. सदरची सर्व बांधकामे आज निष्काशीत करण्यात आली.

            ही कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरण धनवाडे, सहा.आयुक्त श्रीमती स्वाती दुधाणे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अतिक्रमण विभाग, विभागीय कार्यालय क्र. 02 व अग्निशमन विभाग यांचे संयुक्तीक पथकाकडून करण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…