आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल : आ.सतेज पाटील कोल्हापूर(प्रतिनिधी ): आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले . शिवाजी विद्यापीठातील प्रा. सुधीर देसाई व डॉ. वैशाली भोसले यांनी इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेल्या ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाचा वापर’ या प्रणालीच्या वापरा संबंधीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आ. सतेज …