डी वाय पाटील फोटोग्राफी क्लबने उलगडले खिद्रापूर मंदिराचे सौंदर्य कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथील विद्यार्थ्यांच्या ‘पिक्सेलंस’ फोटोग्राफी क्लबच्यावतीने नुकतीच खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी या मंदिराच्या विविध छायाचित्रांच्या माध्यमातून मंदिराचे प्राचीन वास्तू सौंदर्य उलगडले. ‘पिक्सेलंस’ क्लबच्या 73 सदस्यानी नुकतीच खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिराला भेट दिली. हे मंदिर म्हणजे प्राचीन …