दूरशिक्षणची विद्यार्थिनी सुप्रिया बडवे करताहेत महिलांचे सबलीकरण कोल्हापूर: येथील शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील अर्थशास्त्र विषयातून द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी सौ.सुप्रिया सतिश बडवे यांनी महिला सबलीकरणामध्ये मोलाचे योगदान देत आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बडवे यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दूरशिक्षण केंद्राकडून प्राप्त झाली.शिक्षणापासून वंचित असणाऱ्या महिलांना शिक्षणाबरोबर रोजगार प्राप्त होणे गरजेचे आहे. हे ओळखून त्यांनी सर्वप्रथम अपूर्ण …