Home शैक्षणिक दूरशिक्षण केंद्रात आज हिंदी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

दूरशिक्षण केंद्रात आज हिंदी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

8 second read
0
0
40

no images were found

दूरशिक्षण केंद्रात आज हिंदी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

 
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रामध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय अनुवाद  साहित्य परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ.अशोक कुमार मंगलेश हे “हिंदी का महत्व एवंम रोजगार के अवसर”या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे असणार आहेत.
  तरी ऑनलाइन व्याख्यानास https://meet.google.com/isc-dwuu-ecm या लिंकवर  विद्यार्थी,शिक्षक,हिंदी साहित्य प्रेमी,अनुवादक,संशोधक व अभ्यागत यांनी ऑनलाइन उपस्थित राहावे,असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…