हिंदी भाषेला वैश्विक भाषेचे महत्व : डॉ.अशोक कुमार मंगलेश कोल्हापूर (प्रतिनिधी ) : हिंदी भाषा ही संवाद, रोजगार आणि कौशल्याची भाषा आहे. जगभरात 300 करोड पेक्षा जास्त लोक रोज हिंदीतून व्यवहार करत आहेत.त्यामुळे हिंदी भाषेला वैश्विक भाषेचे महत्व होत असल्याचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील हिंदी अनुवाद साहित्य परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ.अशोक कुमार मंगलेश यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन …