Home शैक्षणिक न्यु वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न 

न्यु वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न 

1 second read
0
3
208

no images were found

न्यु वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न 

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊस संचलित, न्यु वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रथम कॉलेजचे प्राचार्य रविंद्र कुंभार, सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य रविंद्र कुंभार यांनी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान व त्यांचे सामाजिक कार्य यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी विद्यार्थिनी मधुन राजनदिनी आरेकर व वैदेही शर्मा यांनी मनोगत व उस्फुर्तपर भाषण केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा. दिव्या शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. पियुषा नेजदार यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …