बहारदार दृश्यांपासून ते प्रभावी कलाकारांपर्यंत- सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ मालिका पाहण्याची ४ कारणे सोनी सब आता ‘वीर हनुमान’ ही मालिका भक्तीमय महाकाव्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. या कथेच्या माध्यमातून प्रभू हनुमानाची आख्यायिका अभूतपूर्व पद्धतीने जीवंत केली आहे. या शौर्यगाथेद्वारे लहानग्या हनुमानाचे आदरणीय प्रभू हनुमानात झालेले असामान्य रुपांतर उलगडून दाखवले आहे, जेव्हा ते आत्मशोधाच्या आणि दैवी ध्येयाच्या शोधात …