कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतल्या एका सीनसाठी गिरीजा उतरली चिखलात स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. ल़ॉन्चच्या पहिल्याच आठवड्यात ६.७ टीआरपी मिळवत मालिकेची धमाकेदार सुरुवात झालीय. लवकरच मालिकेत एक रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे. कावेरी आणि उदयच्या अपघातानंतर चिमुकल्या चिकूला घेऊन कावेरी धर्माधिकारींच्या घरी येते. मात्र सुलक्षणा तिचा …