सोनी सबच्या कलाकारांमध्ये ऋषी सक्सेनाचा समावेश, अन्विताचा सायलेंट लव्हर आणि पोलिसाची भूमिका मुंबई, : सोनी सबवरील आगामी कौटुंबिक मालिका ‘इत्ती सी खुशी’ ही अत्यंत वेगळ्या संकल्पनेमुळे तसेच सुंबुल तौकीर खान (अन्विता दिवेकरच्या भूमिकेत), वरूण बडोला (सुहास दिवेकर) आणि रजत वर्मा (विराट) यांसारख्या कलाकारांच्या दमदार टीममुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढवत आहे. या मालिकेत संजयच्या भूमिकेत ऋषी सक्सेना दिसणार आहे. तो एक चाणाक्ष नजरेचा …