“मला पहिल्यापासून फिटनेसचे वेड कधीच नव्हते,:रजत वर्मा, सोनी सबवर अलीकडेच सुरू झालेली ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका त्यातील हृदयस्पर्शी कथानक आणि चारचौघांसारख्या व्यक्तिरेखा यामुळे प्रेक्षकांना आवडली आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवरील या मालिकेचे कथानक अन्विता (सुंबुल तौकीर खान) या तरुणीभोवती फिरते. अन्विता आपल्या सहा भावंडांमध्ये सगळ्यात मोठी आहे आणि अचानक आपल्या कोसळत्या घराला आधार देण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आहे. अन्विताचा …