आधुनिक तंत्राच्या माध्यमातून स्टार प्रवाहवर अष्टविनायक दर्शन महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवरील सर्वच कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मनोरंजनाचा प्रवाह घराघरात पोहोचवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे देखिल प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. कोविड काळात पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या घरी बाप्पाची मूर्ती घरपोच करणं असू दे वा मुंबई पोलिसांना भव्यदिव्य वाळूशिल्पाच्या माध्यमातून शुभेच्छा देणं असू दे. स्टार …