Home मनोरंजन ॲमवे इंडियाचे मीराबाई चानूसोबत ‘पॅशन को दो पोषण’ नावाचे अभियान

ॲमवे इंडियाचे मीराबाई चानूसोबत ‘पॅशन को दो पोषण’ नावाचे अभियान

4 second read
0
0
191

no images were found

ॲमवे इंडियाचे मीराबाई चानूसोबत ‘पॅशन को दो पोषण’ नावाचे अभियान

याद्वारे पुरेशा पोषक तत्वांच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या आवडीला चालना देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

तुमची आवड हीच तुमची ओळख आहे! देशातील आघाडीच्या FMCG डायरेक्ट-सेलिंग कंपन्यांपैकी एक असणाऱ्या, ॲमवे इंडियाने अलीकडेच, लोकांना त्यांची आवड फॉलो करायला आणि वाढवायला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिंपियन साइखोम मीराबाई चानू यांच्यासोबत ‘पॅशन को दो पोशन’ हे आणखी एक अभियान सुरू केले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर मीराबाई चानू यांचा समावेश असलेल्या शक्तिशाली आणि प्रेरणादायी डिजिटल चित्रपटाद्वारे लोकांना चांगले, निरोगी जीवन जगण्यास मदत करण्याच्या वचनबद्धतेनुसार, आवड पूर्ण करण्यासाठी पुरेशा पोषक मदतीसह एखाद्या व्यक्तीच्या आवडीला चालना देण्यावर ब्रँडद्वारे सतत प्रयत्नांचा पुनरुच्चार केला जातो.

अभियानाविषयी बोलतांना, साइखोम मीराबाई चानू म्हणाल्या, “आहारातील पूरक आहारासाठी वनस्पती-आधारित दृष्टिकोनासाठी जागतिक स्तरावर ओळखले जाणाऱ्या, ॲमवे न्यूट्रीलाईटशी जोडले गेल्याचा मला अभिमान वाटतो. एक व्यावसायिक ॲथलीट म्हणून, मी नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी जीवनशैली जगण्याचे मार्ग शोधत असते आणि माझ्या प्रवासात, न्यूट्रीलाईट माझ्या खेळाचा स्तर राखून कधीच संथ न होण्यास पुरेशी ऊर्जा पुरवते.”

 या अभियानाबद्दल बोलताना, ॲमवे इंडियाचे CMO, श्री अजय खन्ना म्हणाले, “भारताला जोमदार आणि भक्कम बनवण्याच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी ॲमवेने नेहमीच विशिष्ट आणि प्रशंसक दूरदृष्टी ठेवली आहे. या अनुषंगाने, आमचे नवीन अभियान – ‘पॅशन को दो पोशन’ ची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हे आमच्या पोषण आणि उत्तम ब्रँड असणाऱ्या न्यूट्रिलाईटचे, जगातील नंबर 1 विकले जाणारे जीवनसत्वं आणि आहारातील पूरक पदार्थांचे सार दर्शवते, त्याचप्रमाणे निसर्ग आणि विज्ञानातील सर्वोत्कृष्ट एकत्र आणते. लोक त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट होण्यावर लक्ष केंद्रित करत असतांना त्यांच्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करत असतांना त्यांच्या प्रवासात इंधन म्हणून काम करणाऱ्या शरीराला पोषण तत्त्वं पुरवण्याकडे दुर्लक्ष करतात.  हे अभियान लोकांची आवड त्यांच्या ओळखीशी कशी समानार्थी आहे हे प्रतिबिंबित करते. योग्य आहारासह, न्यूट्रिलाईट त्यांना आवश्यक पोषक आधार पुरवते. आमच्या प्रमुख ब्रँड, न्यूट्रिलाईटद्वारे आम्ही न्यूट्रिलाईट ऑल प्लॅन्ट प्रोटीन पावडर, न्यूट्रिलाईट डेली, न्यूट्रिलाईट सॅल्मोन ओमेगा – 3 आणि न्यूट्रिलाईट काल मॅग डी प्लस यांसारखे सर्वाधिक विकले जाणारे प्रॉडक्ट ऑफर करतो. ज्याद्वारे आम्ही लोकांना दररोज त्यांच्या पाऊल पुढे टाकण्यास प्रेरित करतो. आम्ही मीराबाई चानू सोबत आमची भागीदारी वाढवली आहे, आरोग्याविषयी जागरूक भारतीयांप्रती आमची वचनबद्धता, आवडीने प्रेरित होऊन, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पोषणाची पातळी वाढवण्यात आम्हाला मदत होईल याची मला खात्री आहे. आमच्या उपक्रमांना भारतभर मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद होतो.”

ही डिजिटल फिल्म ॲमवेच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि लिंक्डइन यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सादर केली जात आहे. अभियानाचा एक भाग म्हणून, ॲमवेचे विक्री भागीदार आणि त्यांच्या ग्राहकांसह विविध क्षेत्रांमध्ये नियोजित अंतर्दृष्टीपूर्ण आणि लक्षवेधी पोषक आहार मालिका सादर केली जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…