Home मनोरंजन ज्येष्ठ अभिनेता मल्हार पंड्या पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत दाखल

ज्येष्ठ अभिनेता मल्हार पंड्या पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत दाखल

0 second read
0
0
181

no images were found

ज्येष्ठ अभिनेता मल्हार पंड्या पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत दाखल

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक मालिकेने अहिल्याबाई होळकर या महान स्त्रीचे जीवन चरित्र प्रेक्षकांपुढे मांडून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेत ज्या कुशलतेने कथानकाची मांडणी केली आहे, ती सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहे. अहिल्याबाई होळकरांचे प्रचंड सामाजिक योगदान पाहून प्रेक्षक थक्क होत आहेत. खंडेरावाच्या मृत्यूनंतर रघुनाथ राव पेशवा यांचा प्रवेश झाला आहे. ही भूमिका करत आहे मल्हार पंड्या.

अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणारा हा अभिनेता आता बाजीराव पेशवा यांचा सुपुत्र वीर योद्धा रघुनाथ राव पेशवाच्या भूमिकेत दिसणार आहे.मराठा साम्राज्याचा 11 वा पेशवा रघुनाथराव यांनी केवळ 1773 ते 1774 या काळात मराठा साम्राज्याचा भार पेलला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…