Home राजकीय संसदीय अभ्यासवर्गात विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले यांचे रविवारी मार्गदर्शन

संसदीय अभ्यासवर्गात विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले यांचे रविवारी मार्गदर्शन

10 second read
0
0
90

no images were found

 

संसदीय अभ्यासवर्गात विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले यांचे रविवारी मार्गदर्शन

नागपूर  : राष्ट्रकुल संसदीय मंडळमहाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 11 वा. भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचनाकार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहेकार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जातेत्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातोअर्थसंकल्पीय प्रक्रियाविधिमंडळाची समिती पद्धतीकायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…