समृद्धी केळकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला स्टार प्रवाहच्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून कीर्तीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनत्री समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी समृद्धी केळकर पार पाडणार आहे. समृद्धी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या वर्षात हे नवं आव्हान स्वीकारताना समृद्धी …