April 27, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 7 minutes ago कागदावरच्या बोगस संस्था रद्द कराव्यात अन्यथा यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतील
  • 26 minutes ago आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणी
  • 38 minutes ago २ आणि ३ मेला रंगणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ चा महाअंतिम सोहळा

‘तिकळी’ या सन मराठीच्या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर

31/05/2024

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

11/04/2025

२६ जानेवारीला सर्वत्र होणार  प्रदर्शित ‘बांबू’

16/01/2023
Home मनोरंजन (page 137)

मनोरंजन

नेहा जोशीचा विवाहानंतर पहिला गुढीपाडवा

By Aakhada Team
21/03/2023
in :  मनोरंजन
0
199

नेहा जोशीचा विवाहानंतर पहिला गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाच्याप शुभारंभाचे प्रतीक आहे आणि महाराष्ट्री यन लोकांसाठी आनंदाचा सण आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण घरात भरभराट आणि सौभाग्य घेऊन येण्या्च्यात विश्वा सासह साजरा केला जातो. एण्डं टीव्ही वरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये यशोदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा जोशी महाराष्ट्राकतील नाशिक येथील आहे. ती तिच्याय विवाहानंतर पहिल्यांिदाच हा सण साजरा …

Read More

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

By Aakhada Team
20/03/2023
in :  मनोरंजन
0
86

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा… साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा… मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा होणार पाडव्याचा सण…   मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. ठरलं तर मग …

Read More

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट घेऊन येत आहे  मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म  “अल्ट्रा झकास” 

By Aakhada Team
20/03/2023
in :  मनोरंजन
0
87

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट घेऊन येत आहे  मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म  “अल्ट्रा झकास”    मुंबई :   १९८२ पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ”अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट” तर्फे  गुडी पाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म  “अल्ट्रा झकास” लॉंच करण्यात आले आहे. या द्वारे वापरकर्त्यांनाअप्रतिम दर्जेदार कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येणार असून ओटीटी च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांसाठी नवंनवीन चित्रपट, टीव्ही शो, वेबसिरीज, पाककला, लहान मुलांचे माहितीपट आणि इतर व्हिडिओ, अशी विशालआणिअप्रतिम कंटेंट लायब्ररी उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गांव आले गोत्यात १५ लाख खात्यात’ आणि ‘रौद्र’च्या खास प्रीमियरची घोषणा केली आहे. ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्म ची रचना मनोरंजन विश्वातील प्रगत तंत्रज्ञान आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन करण्यात आलीअसून तुम्ही तुमचे आवडते शो कधीही, कुठेही आणि कोणत्याही डिव्हाइस द्वारे पाहू शकता. तसेच या प्लॅटफॉर्म द्वारे दर्शकांसाठी अखंड व अनुकूल इंटरफेस उपलब्ध करण्यासोबतच प्रेक्षकांना सहजतेने कंटेंट ब्राउझ करण्याची आणि पाहण्याची सुविधा प्रदान करते. ‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड   एंटरटेनमेंट चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, आमचे नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झकास’ लॉंच करण्यास उत्सुक आहोत, जे आमच्या प्रेक्षकांना उच्च- गुणवत्तेचा मनोरंजनात्मक कंटेंट उपलब्ध करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. खरंतर अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही आमच्या दर्शकांना एक अनोखा आणि मंत्रमुग्ध करणारा अनुभव देखील देत आहोत जोत्यांना इतरत्र कुठेही मिळणार नाही.” अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, रोमान्स आणि विविध शैलींमधील कंटेंटचा विस्तृत संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे.  हा प्लॅटफॉर्म स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्ही सहित सर्व प्रमुख उपकरणांवर उपलब्ध आहे.

Read More

थाटात पार पडला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३

By Aakhada Team
20/03/2023
in :  मनोरंजन
0
101

थाटात पार पडला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ वर्षभर ज्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक आणि कलाकार आतुरतेने वाट पहात असतात तो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३ नुकताच थाटात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे तिसरं वर्ष. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अश्या या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना स्टार प्रवाहचा विशेष सन्मान देण्यात आला. डोळे दिपावणाऱ्या या रंगारंग सोहळ्यात ‘सुख म्हणजे नक्की काय …

Read More

मेघन जाधव साकारणार आर्यनची भूमिका

By Aakhada Team
18/03/2023
in :  मनोरंजन
0
97

मेघन जाधव साकारणार आर्यनची भूमिका लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळामध्ये लीप आला असून मालिकेचं कथानक १४ वर्षांनी पुढे सरकलं आहे. या १४ वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. साक्षीच्या न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली कार्तिक १४ वर्षांचा तुरुंगवास भोगून आलाय. तर दीपिका कार्तिकीही आता मोठ्या झाल्या आहेत. लवकरच मालिकेत दीपिका कार्तिकीचा खास मित्र आर्यनची एन्ट्री होणार आहे. अभिनेता मंदार जाधव चा भाऊ …

Read More

नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई !

By Aakhada Team
17/03/2023
in :  मनोरंजन
0
87

नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई ! मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा …

Read More

मालिका ‘भाबीजी घर पर है’ चे ८ वर्ष व २००० एपिसोड्स पूर्ण

By Aakhada Team
17/03/2023
in :  मनोरंजन
0
79

मालिका ‘भाबीजी घर पर है’ चे ८ वर्ष व २००० एपिसोड्स पूर्ण हास्‍य व आनंदाचा प्रवास सादर करणारी लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’साठी दुहेरी सेलिब्रेशन आहे, जेथे मालिकेला ८ वर्ष व २००० एपिसोड्स पूर्ण होत आहेत. लोकप्रिय विनोदी मालिका हसवून-हसवून लोटपोट करणारी पात्रं व एपिसोड्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि या दोन सुवर्ण टप्‍प्‍यांमधून मालिकेची प्रचंड लोकप्रियता दिसून येते. मालिकेच्‍या यशाबाबत एडिट २ …

Read More

सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक साकारणार जयदीपची आई ‘मंगल’

By Aakhada Team
16/03/2023
in :  मनोरंजन
0
228

सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक साकारणार जयदीपची आई ‘मंगल’ सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मंगल या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. जवळपास ३० वर्ष खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झालीय. सुटका होताच जयदीपटी भेट घेण्यासाठी ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. मंगल म्हणजे …

Read More

 स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा ठरणार आगळा वेगळा

By Aakhada Team
15/03/2023
in :  मनोरंजन
0
97

 स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा ठरणार आगळा वेगळा जयदीप-गौरी, सायली–अर्जुन, दीपा-कार्तिक, अप्पू-शशांक, पल्लवी-शांतनू, अंजी–पश्या, आकाश-भूमी, सिंधू राघव आणि युवराज-पिंकीचा रोमॅण्टिक अंदा यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहेच. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत. आपल्या माणसांचा आपला सोहळा ही यावर्षीच्या सोहळ्याची थीम असल्यामुळे कलाकारांनी परफॉर्मन्समधूनही ही थीम अनोख्या …

Read More

शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव रौंदळ सिनेमात मांडले आहे -मा. खा. राजू शेट्टी

By Aakhada Team
15/03/2023
in :  मनोरंजन, सामाजिक
0
71

शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव रौंदळ सिनेमात मांडले आहे -मा. खा. राजू शेट्टी   कोल्हापूर– काबाडकष्ट करून पिक घेणाऱ्यां शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळत नाही.. शेतकऱ्यांचा घाम व‌ रक्त कवडीमोल समजले जाते ,हेच वास्तव रौंदळ सिनेमात मांडण्यात आले आहे. मालाला भाव मिळत नाही, जरी भेटला तरी त्याला पाडून भाव दिला जातो. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया मा.खा.राजू …

Read More
1...136137138...164Page 137 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कागदावरच्या बोगस संस्था रद्द कराव्यात अन्यथा यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतील

Aakhada Team
7 minutes ago

आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणी

Aakhada Team
26 minutes ago

२ आणि ३ मेला रंगणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ चा महाअंतिम सोहळा

Aakhada Team
38 minutes ago

‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या टीमने केली नाशिकमधील रामकुंड येथे गोदा आरती

Aakhada Team
1 hour ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने भारतातील पहिला टुरिजम इंडेक्स फंड लॉन्च केला

Aakhada Team
10/07/2024

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने भारतातील पहिला टुरिजम इंडेक्स फंड लॉन्च केला   कोल्हापूर: म्युच्युअल फंड उद्योगातील …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 7 minutes ago

    कागदावरच्या बोगस संस्था रद्द कराव्यात अन्यथा यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतील

  • 26 minutes ago

    आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणी

  • 38 minutes ago

    २ आणि ३ मेला रंगणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ चा महाअंतिम सोहळा

  • 1 hour ago

    ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या टीमने केली नाशिकमधील रामकुंड येथे गोदा आरती

  • 1 hour ago

    भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागत

© Copyright 2022, All Rights Reserved