कस्तुरी – समरची जोडी आहे हिट कलर्स मराठीवर सुरु झालेली कस्तुरी हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. रियल लोकेशन्स, मालिकेची कथा आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच मालिकेद्वारे नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. जीव झाला येडापिसा मालिकेतील शिवा दादा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि आपल्या सगळ्यांची लाडकी एकता लब्दे. या दोघांची जोडी भलतीच लोकप्रिय होताना दिसून येत आहे. त्यांच्यातील अबोल …