अखिल भारतीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी विद्यापीठाचा मुलांचा संघ भटिंडाला रवाना
अखिल भारतीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी विद्यापीठाचा मुलांचा संघ भटिंडाला रवाना कोल्हापूर ( प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मुलांचा बॉक्सिंगचा संघ गुरु काशी विद्यापीठ पंजाब भटिंडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवाना झाला.या स्पर्धा २५ डिसेंबर ते ०२ जानेवारी या कालावधीत भटिंडा पंजाब येथे होणार आहेत. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील विविध विद्यापीठांचे बॉक्सिंग संघ सहभागी होत असतात.आपल्या शिवाजी विद्यापीठातील सातारा,सांगली …