Home स्पोर्ट्स शालेय 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा- एम्आयटी चषक 2026  कोरोची (इचलकरंजी) या ठिकाणी संपन्न,

शालेय 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा- एम्आयटी चषक 2026  कोरोची (इचलकरंजी) या ठिकाणी संपन्न,

1 min read
0
0
77

no images were found

शालेय 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा- एम्आयटी चषक 2026  कोरोची (इचलकरंजी) या ठिकाणी संपन्न,

                                                                       शनिवार:- चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी या संघटनेच्या मान्यतेने  मारवल इंटरनॅशनल स्कूल व मास्टर चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्यावतीने आयोजित ..‌‌.

१५  वर्षाखालील शालेय मुला मुलींच्या जलद बुद्धिबळ स्पर्धा  कोरोची,(इचलकरंजी ) येथे संपन्न झाली.

 या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन MIT चे संस्थापक प्रा , नंदराज पवार, मारवल स्कूल चे प्रिन्सिपल शुभांगी पवार मॅडम , सर , यांच्या हस्ते झाले,तसेच या स्पर्धेचे बक्षीस समारंभ साठी प्रमुख पाहुणे मथुरा हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रा. एस.जी, चव्हाण सर , प्रा. नंदराज पवार,चेस असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष विजय सलगर, सेक्रेटरी रोहित पोळ, सर्व संचालक, यांच्या हस्ते झाले

हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण 7 फेऱ्यामध्ये जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार झाली . 

या स्पर्धत  *15 वर्ष गटामध्ये* *प्रथम क्रं.* अथर्व तावरे. *द्वितीय क्रं*  शौर्य खावत, *तिसरा क्रं.* सर्वेश पोतदार, *चौथा क्रं -* रुद्र माने,  *पाचवा क्रं* .- आर्यन पोळ, *सहावा क्रं.-* सिद्धेश वड्डे, *सातवा क्रं* . अर्णव दरीबे . या सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या रोख रक्कम, चषक व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले 

 *उत्तेजनार्थ बक्षिसे*

६ वर्ष गटात- प्रथम क्रं धीर पाटणी

७ वर्ष गटात- प्रथम क्रं श्रेयस पांडव ,दुसरा क्रं- राजवीर उंदरे तिसरा क्रं- राजवीर डाळ्या,

 ८ वर्ष गटात –  प्रथम क्रं – श्लोक साळुंखे,दुसरा क्रं- पर्व  पाटणी  तिसरा क्रं- आदित्य बुगड 

९ वर्ष गटात,-  प्रथम क्रं- शिवांश सुतार,दुसरा क्रं- अर्णव वरुटे तिसरा क्रं- शौर्य वायचळ 

१० वर्ष गटात –  प्रथम क्रं- हर्ष मदनाईक,दुसरा क्रं- शाहू पाटील तिसरा क्रं- आदर्श नाईक 

११ वर्ष गटात –  प्रथम क्रं- सुबोध कुलकर्णी,दुसरा क्रं-अथर्व कर्वेकर,तिसरा क्रं- केदार चौगुले 

१२वर्ष गटात –  प्रथम क्रं- वेदांत बांगड ,दुसरा क्रं- प्रथमेश सलगर ,तिसरा क्रं- श्रेयांश तोडकर.

१३ वर्ष गटात –  प्रथम क्रं- दक्ष कारदगे,दुसरा क्रं- अमेय कर्वेकर,तिसरा क्रं- हर्षित सोमाणी,

१४वर्ष गटात –  प्रथम क्रं- श्रेणिक देसाई,दुसरा क्रं- अथर्व निकम,तिसरा क्रं- साईराज मिरगे 

१५ वर्ष गटात –  प्रथम क्रं- तेजस खावत, दुसरा क्रं- शब्बीरपाशा पटेल ,

 

उत्कृष्ट मुली – प्रथम क्रं- आरोही बनसोडे, दुसरा क्रं- स्वरा पाटणी,  तिसरा क्रं- अवनी सूर्यवंशी,

 

बेस्ट कोरोची प्लेअर – प्रथम क्रं-श्रेयस कुंभोजे, दुसरा क्रं- संस्कार तेली,

 

बेस्ट मास्टर चेस अकॅडमी – 

प्रथम क्रं – गार्गी गुरव,दुसरा क्रं-सूरज सलगर, तिसरा क्रं- पृथ्वीराज सलगर,

 

बेस्ट मारवल स्कूल मुले व मुली – 

 प्रथम क्रं – राजवर्धन पाटील, अनुष्का नाईकवाडे, दुसरा क्रं- कलश गोणी, ऋतुजा,  पाटील,तिसरा क्रं- हर्ष बागडे, पूर्वी गोणी,  आणि वरील सर्व उत्कृष्ट खेळाडूंना सुवर्णपदक , रौप्यपदक , कांस्यपदक  व प्रमाणपत्र असे  एकूण 64  बक्षिसे देण्यात आली . सहभागी शाळा  . मारवल इंग्लिश स्कूल, अरिहंत पाटील स्कूल बोरगाव, गुरुकुल स्कूल अब्दुल लाट, जीवन विद्यामंदिर, तारदाळ. किशोर ऑलिम्पियाड अकॅडमी,या  सहभागी शाळांना  सर्वोत्कृष्ट बुद्धिबळ शाळा **सन्मानचिन्ह*  देऊन गौरवण्यात आले,. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य  राष्ट्रीय पंच करण परीट व रोहित पोळ,राज्य पंच विजय सलगर व मारुती गडेद सहाय्यक पंच  प्रेम हत्तरसंग,सौ.हेमा सलगर,यांनी काम पाहिले.स्पर्धेत पालक  विद्यार्थी व शिक्षक सर्व उत्साहाने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…