रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड
रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ३६ वे अध्यक्ष मिळाले आहेत. आज रॉजर बिन्नी हे पदावर येत सौरव गांगुली यांनी हे पद सोडले आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. ही निवडणूक केवळ औपचारिकता होती कारण त्यांची निवड आधीच …