Home स्पोर्ट्स शिवाजी विद्यापीठाला  पहिल्यांदाच चॅम्पियनशिप

शिवाजी विद्यापीठाला  पहिल्यांदाच चॅम्पियनशिप

0 second read
0
0
69

no images were found

शिवाजी विद्यापीठाला  पहिल्यांदाच चॅम्पियनशिप

शिवाजी विद्यापीठाच्या आज पर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप शिवाजी विद्यापीठाने मिळवली आहे. एकूण 91 गुण मिळवून हे यश सर्व ॲथलेटिक्स खेळाडूंनी खेचून आणले आहे. ओव्हर ऑल 91 गुण मिळवून आपली शिवाजी युनिव्हर्सिटी टीम चॅम्पियन ठरली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…