Home Video मुश्रीफ साहेब आपण तमाम हिंदूंचा अपमान करून जातीय तेढ निर्माण करीत आहात का?-संजय पवार

मुश्रीफ साहेब आपण तमाम हिंदूंचा अपमान करून जातीय तेढ निर्माण करीत आहात का?-संजय पवार

12 second read
0
0
16

no images were found

 मुश्रीफ साहेब आपण तमाम हिंदूंचा अपमान करून जातीय तेढ निर्माण करीत आहात का?-संजय पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी):-या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विशेषता आदरणीय शाहू राजेंच्या जिल्ह्यामध्ये कधीही जातीपातीचे राजकारण झाले नसल्याचे इतिहास सांगत आहे आणि म्हणूनच आपण मुस्लिम धर्मीय असून सुद्धा एक नाही तर सहा  वेळा आपल्याला आमदार म्हणून कागल मतदार संघातून मतदारांनी निवडून दिले हे विसरलात की काय?

 निवडणुकीत हार जीत होतच असते  परंतु निवडणूक हरल्यानंतर जातीय तेढ निर्माण न होण्याची  काळजी आपल्या सारख्या ज्येष्ठ व अनुभवी लोकप्रतिनिधीने घेणे आवश्यक्य असते. आपल्याला सहा वेळा आमदार आणि मंत्री करणाऱ्या कागल मधील सर्व हिंदूंचा आपण एक प्रकारे अपमानच केला आहात हे योग्य नाही. कदाचित एक मराठा अध्यक्ष होत असताना आपण विरोध करणे आपल्याला शोभत नाही मराठा समाज सुद्धा या घटना भविष्यात विसरणार नाही  याची आम्हाला खात्री आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !

‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोट…