Home Uncategorized उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून ॲम्ब्युलन्स

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून ॲम्ब्युलन्स

8 second read
0
0
9

no images were found

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून ॲम्ब्युलन्स

कोल्हापूर : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला 26 लाख रुपयाची एक बेसीक लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स गाडी प्रदान करण्यात आली. या ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण व हस्तांतरण सोहळा आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे पार पडला. उज्जीवन स्मॉल फायनान्सचे एरिया मॅनेजर राजय निकम व शाखा व्यवस्थापक प्रदीप शिरोळकर यांच्यावतीने हि ॲम्ब्युलन्स महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

            यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, क्रिडा सभापती विजयसिंह खाडे-पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नगरसेवक विजयसिंह देसाई, वैद्यकिय अधिकारी डॉ.संजना बागडी, डॉ.योगिता भिसे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, उज्जीवन स्मॉल फायनान्सचे व्यवस्थापक योगेश गुरधळकर, क्लस्टर व्यवस्थापक उदय निंबाळकर, किशोर कोरेगावे व सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडी स्टाफ उपस्थित होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !

‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोट…