July 24, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 17 hours ago ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय
  • 17 hours ago कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात
  • 21 hours ago “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम
Home क्राईम (page 23)

क्राईम

कोयता गॅंगची पुनरावृत्ती औरंगाबादमध्येही

By Aakhada Team
04/02/2023
in :  क्राईम
0
248

कोयता गॅंगची पुनरावृत्ती औरंगाबादमध्येही औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि परिसरात कोयता गॅंगची मोठ्याप्रमाणावर दहशत पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यातील कोयता पॅटर्न औरंगाबादमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. कारण वाळूज परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून चक्क एका 26 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. इमरान इसाक शेख आणि इरफान इसाक शेख असे दोन्ही आरोपींचे नावं आहे. तर …

Read More

शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

By Aakhada Team
04/02/2023
in :  क्राईम
0
217

शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, शिर्डी : सध्या शिर्डीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.साईबाबांच्या संदर्भात अत्यंत घाणेरड्या भाषेत एका यूट्यूब चॅनलवर गिरीश स्वामी याने एका धार्मिक कार्यक्रमात जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याने शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी गिरीधर स्वामी आणि इतर दोन व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली होती.साई भक्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी …

Read More

धार्मिक स्थळांवर नकली नाण्यांचा खेळ 

By Aakhada Team
03/02/2023
in :  क्राईम
0
79

धार्मिक स्थळांवर नकली नाण्यांचा खेळ मुंबई : दिंडोशी पोलीस ठाण्यात पुष्पा पार्क परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.जिग्नेश गाला याच्या कारमधून सुमारे 9 लाख 46 हजार रुपयांची बनावट जुनी नाणी जप्त करण्यात आली आहेत. जिग्नेश गेल्या अनेक दिवसांपासून नाणी बनवण्याच्या मशीनची निर्यात आणि आयात करत होता .दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्क परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून 1 …

Read More

 प्रियकराच्या बहिणीला विवस्त्र करून मारहाण, प्रेम पडलं महागात

By Aakhada Team
03/02/2023
in :  क्राईम
0
202

 प्रियकराच्या बहिणीला विवस्त्र करून मारहाण, प्रेम पडलं महागात पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून कोयता गँगच्या दहशतीने पुणे परिसरात गोंधळाची स्थिती आहे. दरम्यान याचबरोबर पुण्यात मारामारी, खून, यासारख्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातील लोणी काळभोर येथे प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून …

Read More

‘ एनआयए’ ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी

By Aakhada Team
03/02/2023
in :  क्राईम
0
407

‘ एनआयए’ ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेलवरुन मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं नाव घेत धमकी दिली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. एनआयएने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय …

Read More

विषप्राशन करुन शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या

By Aakhada Team
03/02/2023
in :  क्राईम
0
312

विषप्राशन करुन शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या            मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाही आहे. मात्र पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण …

Read More

 ‘पठाण’ चित्रपट संपल्यानंतर कल्याणमध्ये पती-पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण

By Aakhada Team
02/02/2023
in :  क्राईम
0
76

 ‘पठाण’ चित्रपट संपल्यानंतर कल्याणमध्ये पती-पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण कल्याण : कल्याण पश्चिम भागात पठाण चित्रपट  संपल्यानंतर पती-पत्नीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पती-पत्नीला लोखंडी रॉडने आणि पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती समजली …

Read More

‘मुलगी बोलत नाही’ म्हणून सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची महाविद्यालयातच आत्महत्या

By Aakhada Team
02/02/2023
in :  क्राईम
0
89

‘मुलगी बोलत नाही’ म्हणून सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची महाविद्यालयातच आत्महत्या बुलढाणा : जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने वर्गाच्या खोलीतील सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणातून या विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट  देखील आढळली. त्यात ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येने एकच …

Read More

अबू धाबी ते मुंबई प्रवासात महिलेचा अर्धनग्न धिंगाणा

By Aakhada Team
31/01/2023
in :  क्राईम
0
229

अबू धाबी ते मुंबई प्रवासात महिलेचा अर्धनग्न धिंगाणा मुंबई : अबू धाबी ते मुंबई विमान प्रवासात एका परदेशी महिलेने गोंधळ घातल्याची घटना घडली. बिसनेस क्लासमधील आसनावरून विमान कर्मचाऱ्याने उठविल्याने या महिलेने त्याला मारहाण केली. त्याच्या अंगावर थुंकली. इतकेच नाही तर अर्धनग्न होऊन विमानात फिरू लागली. विमानातील कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही वेळाने तिने अंगावरील …

Read More

गणपतीपुळे समुद्रात बुडलेली महिला अखेर वाचली

By Aakhada Team
31/01/2023
in :  क्राईम
0
320

गणपतीपुळे समुद्रात बुडलेली महिला अखेर वाचली रत्नागिरी : कोकणातील समुद्रकिनारी येणारे पर्यटक समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. अशीच एक घटना गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी घडता घडता टळली. येथील मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या जीवरक्षकांच्या प्रसंगावधानतेमुळे तीस वर्षीय महिलेचा जीव वाचला आहे. हे जीवरक्षक वेळेवर आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शसाठी कोल्हापूर …

Read More
1...222324...71Page 23 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

Aakhada Team
17 hours ago

कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

Aakhada Team
17 hours ago

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

Aakhada Team
21 hours ago

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

Aakhada Team
12/01/2026

अदाणी समूह कच्छमध्ये १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार अहमदाबाद : अदाणी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड (एपीएसईझेड) चे व्यवस्थापकीय संचालक करण अदाणी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 17 hours ago

    ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

  • 17 hours ago

    कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

  • 21 hours ago

    “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

  • 22 hours ago

    अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

  • 22 hours ago

    शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

© Copyright 2022, All Rights Reserved