Home क्राईम शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

1 second read
0
0
234

no images were found

शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य,

शिर्डी : सध्या शिर्डीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.साईबाबांच्या संदर्भात अत्यंत घाणेरड्या भाषेत एका यूट्यूब चॅनलवर गिरीश स्वामी याने एका धार्मिक कार्यक्रमात जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याने शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी गिरीधर स्वामी आणि इतर दोन व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली होती.साई भक्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद येथील कार्यक्रमात हे वक्तव्य केले. गिरीधर स्वामींनी साईबाबा कौन थे या विषयावर बोलतांना गिरीधर स्वामीने हे विधान केले आहे. साई भक्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे.
गिरीधर स्वामी याच्यासह कार्यक्रमाचे आयोजक हिरालाल श्रीनिवास काबरा यांच्या विरोधात तक्रार दिली होती.दोघांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात आयपीसी 153 A, 295 A, 298, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..साईबाबांच्या बद्दल त्यांनी केलेले भाष्य अत्यंत चुकीचे असून त्याचा आम्ही सर्व शिर्डीकर निषेध व्यक्त करत आहोत, त्यांनी केलेल्या विधानाला कुठलाही आधार नाही गिरीधर स्वामी साई बाबांना बदनाम करण्याचे काम करत आहे. पैसा कमविण्याच्या हेतूने तो बदनामी करत असल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.गिरीधर स्वामीच्या विरोधात शिर्डी पोलीसांनी गुन्हा दाखल होताच शिर्डीमध्ये साईभक्त संताप व्यक्त करत

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात

करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झा…