September 13, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 8 hours ago पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
  • 8 hours ago परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
  • 8 hours ago डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर
Home राजकीय (page 68)

राजकीय

शालेय पोषण आहार बचत गटांकडून ‘आप’ला देणगी; लढा यशस्वी केल्याबद्दल संदीप देसाईंचा सत्कार

By Aakhada Team
30/07/2024
in :  Uncategorized, राजकीय
0
88

शालेय पोषण आहार बचत गटांकडून ‘आप’ला देणगी; लढा यशस्वी केल्याबद्दल संदीप देसाईंचा सत्कार कोल्हापूर (प्रतिनिधी):  महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांतर्फे आप पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला. सेंट्रल किचन पद्धतीमुळे छोट्या बचत गटांचे काम जाणार होते. आप ने याविरोधात चार वर्षे सातत्याने दिलेल्या लढ्यास यश येऊन 34 बचत गटांना पोषण आहाराचे काम मिळाले. हा लढा यशस्वी केल्याबद्दल महिला बचत गटांकडून …

Read More

आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार – चंद्रकांत दादा पाटील 

By Aakhada Team
28/07/2024
in :  राजकीय
0
81

आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार – चंद्रकांत दादा पाटील        कोल्हापूर (प्रतिनिधी ):-आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मध्ये या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे तयारी करत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले .  कोल्हापूर सांगली व सातारा या तीन जिल्ह्याच्या विभागीय बैठकीमध्ये …

Read More

आप ‘ कडून सिद्धार्थनगर, कदमवाडी, रेणुका मंदिर कसबा बावडा येथील पुरस्थितीचा आढावा

By Aakhada Team
27/07/2024
in :  राजकीय, सामाजिक
0
84

आप ‘ कडून सिद्धार्थनगर, कदमवाडी, रेणुका मंदिर कसबा बावडा येथील पुरस्थितीचा आढावा   कोल्हापूर( प्रतिनिधी ):-या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहून वेळीस स्थलांतर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच काही नागरिकांच्या घरांना तडे गेले असून ते भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. पुराचे पाणी शिरल्याने बालिंगा व शिंगणापूर उपसा केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमिवर …

Read More

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी केली स्पष्ट भूमिका ?

By Aakhada Team
27/07/2024
in :  राजकीय
0
87

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी केली स्पष्ट भूमिका ?   आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेत्यांनी केली आहे. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. इतकंच नाही, या मुद्यावरून अनेक जिल्ह्यात दोन गटात तणावाची परिस्थितीदेखील निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून …

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

By Aakhada Team
27/07/2024
in :  राजकीय
0
83

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना मुंबई, : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय …

Read More

बगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे,-धनंजय महाडिक

By Aakhada Team
27/07/2024
in :  राजकीय
0
95

बगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे,-धनंजय महाडिक   कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-बगॅस पासून साखर कारखान्यात तयार होणारी वीज ही ग्रीन एनर्जी आहे. त्यातून कमीत कमी प्रदूषण होते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने बगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना प्रतियुनिट प्रत्येकी एक रूपयांचे अनुदान दिले, तरी साखर कारखानदारीला मोठा फायदा होईल आणि ऊस उत्पादक शेतकर्‍याला …

Read More

राष्ट्रपती दौऱ्यासाठी वाहतुक नियमन आदेश जारी कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये दि. २८ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जिल्हा दौरा मार्ग कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्कीट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ असा असणार आहे. यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्कीट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ या दरम्यानच्या मार्गावर मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत ठेवण्याकरिता व नागरिक, पादचारी यांना सुरक्षितता प्रस्थापित व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता वन वे मार्ग शिथिल करणे, आवश्यकतेनुसार वाहतुक सुरु-बंद करणे अगर वळविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 (1) अन्वये वाहतुक नियमन निर्देश व आदेश जारी केले आहेत. खालील वन वे मार्ग हे राष्ट्रपती यांचा कॉनव्हॉय ये-जा करण्याच्या कालावधीकरीता व्हि. व्हि.आय. पी. यांचा कॉन्व्हॉय आणि बंदोबस्तातील शासकीय वाहने यांच्याकरीता शिथिल करण्यात येत आहेत. दुर्गा सिग्नल चौक ते खाँसाब पुतळा चौक खरी कॉर्नर ते मिरजकर तिकटी बिनखांबी ते खरी कॉर्नर मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर . बोरपाडळे हॉटेल येथुन कोडोली, वारणेच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहतुक कोल्हापूरच्या दिशेने वळविण्यात येईल. शहापुर माले फाटा येथुन वारणेच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही माले गावाकडे किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल. कोडोली पोलीस ठाण्यासमोरील पोखले फाटा येथे वारणेच्या दिशेने कोणत्याही प्रकारची वाहतुक सोडली जाणार नाही. त्यांना पोखले गावाकडे वळविले जाईल. किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल.प्लामाक फाटा कोडोली येथुन एकही वाहन वारणा कोडोलीच्या दिशेने सोडले जाणार नाही.वारणा तालीम येथील बॅरीकेटींग पासुन एकही वाहन पुढे सोडले जाणार नाही.माले गावातुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.दानेवाडी फाटा येथुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.म्हसोबा देवालय येथुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही. राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय विमानतळ येथुन महालक्ष्मीकडे रवाना होताना एचएसपी ऑफिस समोर पुण्याच्या दिशेने जाणारी आणि अथायु हॉस्पिमटलच्या समोर कागलच्या दिशेने जाणारी पुणे बेंगलोर एनएच- ४ महामार्गाची वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय सर्कीट हाऊस येथुन तावडे हॉटेल मार्गे वाठार ब्रिज येथुन वारणा नगर करीता रवाना होताना लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस, हॉटेल स्टायलँड, उंचगांव रेल्वचे ब्रिज येथे काही काळ पुणे-बेंगलोर एनएच-४ महामार्गाची पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्गावरील कागलकडे जाणारी वाहतुक ही किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा समोर काही काळ अडविली जाईल. राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय वारणानगर वाठार ब्रिज मार्गे विमानतळाकडे जाताना पुणे-बेंगलोर एनएच-४ हायवेवरील कागलच्या दिशेने जाणारी वाहतुक किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा, नागाव फाटा, सांगली फाटा ओव्हर ब्रिज, पंचगंगा ब्रिज येथे काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्ग वरील पुण्याकडे जाणारी वाहतुक ही लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस समोर काही काळ अडविली जाईल. राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय वारणानगरकडे जाताना आणि वारणानगरकडुन विमानतळकडे येताना यादरम्यान पुणे बेंगलोर, एनएच-४ हायवेवर असणा-या सर्व वाहनांनी महामार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा. या वाहनांना महामार्गावरुन पर्यायी मार्गाकडे वळविण्यात येईल. वारणानगर येथील कार्यक्रमाकरीता येणा-या नागरिकांकरीता वारणानगर येथे होणा-या कार्यक्रमाकरीता वारणा साखर कारखाना गाडी अड्डा येथे पार्कींगची सोय करण्यात आली आहे. या पार्कीगकरीता येणारी वाहने दिनांक 28 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजण्यापुर्वीच येतील. 10 वाजेनंतर वाठार ते वारणानगर आणि कोडोली ते वारणानगर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. कोडोलीकडुन कार्यक्रमाकरीता येणारी वाहने श्रीराम मंदिर, भारत गॅस कडुन गाडी अड्डयाकडे पार्कीग करीता येतील. वारणा तालीम समोरील बॅरीकेटींग पासुन कोणतेही वाहन पुढे येणार नाही. राष्ट्रपती महोदयांचा कॉनव्हॉय विमानतळ ते श्री अंबाबाई मंदिर ते सर्किट हाऊस ते वारणानगर ते विमानतळ या दरम्यान येताना आणि जाताना संपुर्ण कॉनव्हॉय मार्गावर महोदयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन आवश्यकतेनुसार वाहतुक चालु बंद करण्यात येईल. राष्ट्रपती महोदयांचा व्हिव्हिआयपी दौरा सुरु होऊन संपेपर्यंत खालील मार्गांवर कोणतेही वाहन पार्क करण्यास मनाई आहे. हा संपुर्ण रस्ता नमुद कालावधीकरता नो पार्किंग झोन म्हणुन जाहीर करण्यात येणार आहे.विमानतळ ते शाहु टोल नाका शाहु टोल नाका ते केएसबीपी चौक ते ताराराणी चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन) ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)धैर्यप्रसाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन) जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते दसरा चौक ते बिंदु चौक बिंदु चौक ते मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते श्री अंबाबाई मंदिर धैर्यप्रसाद चौक ते सर्किट हाऊस ताराराणी चौक ते तावडे हॉटेल हे निर्देश दिनांक 28 जुलै रोजी व्हिव्हिआयपी दौरा सुरु होवुन संपेपर्यंत फक्त कॉनव्हॉयमधील वाहनांकरीता ये-जा करण्याच्या कालावधीत एकेरी मार्ग शिथिल करण्यात येत आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार महामार्गावरील वाहतुक तसेच कोल्हापूर शहरातील इतर रस्ते, चौक याठिकाणची वाहतुक सुरु बंद करणे अगर वाहतुक वळविण्यात येत आहे, असेही या अधिसुचनेत नमुद आहे.

By Aakhada Team
26/07/2024
in :  राजकीय
0
82

   राष्ट्रपती दौऱ्यासाठी वाहतुक नियमन आदेश जारी   कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये दि. २८ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जिल्हा दौरा मार्ग कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्कीट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ असा असणार आहे.  यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर विमानतळ ते श्री …

Read More

महिनाभर शहरात भगवे वादळ घोंगावणार; राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
22/07/2024
in :  राजकीय
0
80

महिनाभर शहरात भगवे वादळ घोंगावणार; राजेश क्षीरसागर कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात मार्गक्रमण करत असून, शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिक करत आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकांना न्याय देण्यात येत आहे. या उल्लेखनीय कार्याचे कौतुक राज्यभरातून होत आहे. आगामी निवडणुका शिवसेना संपूर्ण ताकतीने …

Read More

 योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणीस स्थगिती

By Aakhada Team
12/07/2024
in :  राजकीय
0
103

 योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणीस स्थगिती   कोल्हापूर  (प्रतिनिधी) : वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नुतनीकरण केले नाही तर केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्याने संबंधित वाहन चालकांकडून ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाची मुदत संपली आहे, त्या दिवसापासून प्रति दिन ५० रूपये विलंब शुल्क आकारण्यास सुरवात केली होती. याबाबत राज्य भरातील रिक्षा, टॅक्सी, बस, …

Read More

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वॉर्डस्तरीय समिती

By Aakhada Team
10/07/2024
in :  राजकीय, सामाजिक
0
89

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वॉर्डस्तरीय समिती               मुंबई : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वॉर्डस्तरीय समिती गठित करण्यात येत आहे. याबाबतचा शासन आदेश महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे. या समितीमुळे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला मदत होणार आहे.             राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासह पोषणात सुधारणा …

Read More
1...676869...186Page 68 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

Aakhada Team
8 hours ago

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

Aakhada Team
8 hours ago

डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

Aakhada Team
8 hours ago

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
12 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

Aakhada Team
16/12/2023

अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 8 hours ago

    पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

  • 8 hours ago

    परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

  • 8 hours ago

    डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

  • 12 hours ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 12 hours ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

© Copyright 2022, All Rights Reserved