सुजित चव्हाण, रवींद्र माने जिल्हाप्रमुख राजेश क्षीरसागर आणि खासदार माने यांनी केली घोषणा कोल्हापूर : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुजित रामभाऊ चव्हाण आणि इचरकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्या नावाची घोषणा हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यात शिवसेनेतील झालेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणा सुरू केल्या आहेत. …