Home राजकीय महागाईच्या विरोधात काँग्रेसचे आजपासून देशव्यापी आंदोलन

महागाईच्या विरोधात काँग्रेसचे आजपासून देशव्यापी आंदोलन

0 second read
0
0
113

no images were found

28 ऑगस्टला रामलीला मैदानावर समारोप 

मुंबई : महागाईच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं आवाज उठवला जात आहे. आजपासून काँग्रेसच्या वतीनं महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी ‘महागाई चौपाल’ लावण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीनं आज सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडळे, किरकोळ बाजार आणि इतर ठिकाणी या महागाई चौपाल आंदोलन केलं जाणार आहे. काँग्रेस आजपासून 23 ऑगस्टपर्यंत या महागाई चौपालांचे आयोजन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर या महागाई विरोधातील आंदोलनाची समाप्ती होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी

देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी : विरोधकांनी राजकारण टाळ…