२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान कॉंग्रेसला मिळणार नवीन अध्यक्ष नवी दिल्ली : अखेर कॉंग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहे त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षापासुनचा अध्यक्षपदाचा कॉंग्रेसचा शोधही थांबणार आहे. येत्या २१ ऑगस्टपासुन नव्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजे पुढच्या एप्रिल महिन्यात कॉंग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण असणार आहे? …