Home राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर दौऱ्यावर

0 second read
0
0
218

no images were found

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगर  दौऱ्यावर आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची तयारी बॅनर लावून करण्यात आली आहे. एकनाथ खडसेंचा बालेकिल्ल्या असणाऱ्या मुक्ताईनगरचा शिंदे आज दौरा करणार आहेत. समर्थाकांची भेट घेत तेथील स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेतील. तसंच ते पुढची राजकीय धोरणे तसेच स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठीची रणनिती काय असेल यासंदर्भात स्थानिक नेत्यांशी संवाद साधतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला …