राजन साळवी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार मुंबई : ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सोमवारी राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मोठे यश प्राप्त झालेले आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. हा विजय शिंदे गटास एक धक्का आहे. दरम्यान आज ठाकरे …