Home राजकीय पंतप्रधान मोदींच्या रॅलींचे भव्य नियोजन; आजपासून सुरुवात

पंतप्रधान मोदींच्या रॅलींचे भव्य नियोजन; आजपासून सुरुवात

0 second read
0
0
62

no images were found

पंतप्रधान मोदींच्या रॅलींचे भव्य नियोजन; आजपासून सुरुवात

राजकीय पक्षात सध्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची प्रचारासाठीची जय्यत तयारी अंतिम टप्पात आहे. गुजरात निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यभरात २५ सभांचे नियोजन आहे; त्यासंदर्भात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन आवश्यक   – पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन आवश्यक   – पालकमंत्री प्रका…