Home राजकीय शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? किर्तीकर, हेमंत पाटील यांची नावं चर्चेत

शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? किर्तीकर, हेमंत पाटील यांची नावं चर्चेत

0 second read
0
0
192

no images were found

शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? किर्तीकर, हेमंत पाटील यांची नावं चर्चेत

मुंबई : राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये एक कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद असेल. गजाननं किर्तीकर आणि हेमंत पाटील या दोन खासदारांना ही मंत्रिपदं मिळतील अशी चर्चा आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

श्री.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी – मुख्यमंत्री 

श्री.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी – मुख्यमंत्री&…