डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने पदवी दिल्याने शरद पवार भावूक औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी लीट पदवी मिळाली आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाच्या नजरा आज एका खास कार्यक्रमाकडे होत्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन विरोधी पक्षांचे तगडे नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमावेळी …