Home राजकीय महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड आज बंद

महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड आज बंद

2 second read
0
0
119

no images were found

महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड आज बंद

पिंपरी : महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटनांनी गुरुवार दि. ८ पिंपरी- चिंचवड बंदचे आवाहन केले आहे. दुपारी १२ वाजता माजी खा. छत्रपती संभाजीराजे भोसले पिंपरी चौक येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक बहुजन महापुरुष सन्मान समितीचे मारुती भापकर यांनी दिली.
सध्या सातत्याने राज्याचे राज्यपाल तसेच सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार महापुरुषांची बदनामी होईल, अशी जाणीवपूर्वक व्यक्तव्ये केली जात आहेत. आम्ही महापुरुषांबद्दलची बदनामीकारक वक्तव्ये सहन करणार नाहीत. अवमानकरारक वक्तव्ये करणार्याम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने करण्यात आले असून, या बंदमध्ये शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, कामगार, कष्टकरी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…