Home आरोग्य जागतिक एड्स निर्मूलन सप्ताह साजरा

जागतिक एड्स निर्मूलन सप्ताह साजरा

1 second read
0
0
100

no images were found

जागतिक एड्स निर्मूलन सप्ताह साजरा

गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक एड्स निर्मूलन सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रबोधन रॅलीही काढण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक डॉ. शुभांगी गावडे यांनी मार्गदर्शन केले. पौष्टीक आहारासाठी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्‍यांतर्फे संकलित केलेला निधी संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर व प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटर, होप फाउंडेशनकडे सुपूर्द केला. भगवान कुंभार, अमोल कांबळे, ‘होप’चे अध्यक्ष नचिकेत भद्रापूर आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…