September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 51 minutes ago छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील
  • 56 minutes ago डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु
  • 1 hour ago स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा
Home राजकीय (page 160)

राजकीय

हिम्मत असेल तर कोल्हापुरात वक्तव्य करा, बोमईंना ठाकरे गटानं सुनावलं, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’

By Aakhada Team
25/11/2022
in :  राजकीय
0
109

हिम्मत असेल तर कोल्हापुरात वक्तव्य करा, बोमईंना ठाकरे गटानं सुनावलं, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ कोल्हापूर :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी पुन्हा अक्कलकोट आणि सोलापूरवरही दावा केला. त्यामुळे कोल्हापूरातील ठाकरे गट आता आक्रमक होत त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्यावर निशाणा साधला आहे. कोल्हापूरात आंदोलन करत त्यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसवर जय महाराष्ट्र लिहित बोमईंचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. …

Read More

मुख्यमंत्री आपल्या आमदार; खासदार; मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार

By Aakhada Team
25/11/2022
in :  राजकीय
0
112

मुख्यमंत्री आपल्या आमदार; खासदार; मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे उद्या शनिवारी संध्याकाळी जात आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटलेले १२ खासदारही उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या संध्याकाळी आपल्या आमदार आणि खासदारांना घेऊन गुवाहाटीला …

Read More

केंद्राकडे थकलेले जीएसटीचे २ हजार कोटी आले; देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
25/11/2022
in :  राजकीय
0
95

केंद्राकडे थकलेले जीएसटीचे २ हजार कोटी आले; देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे २ हजार कोटी रिलिज केले आहेत. ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बाब असून सीएजीने ऑडिट केल्यानंतर तेही १२ ते १३ हजार कोटी रुपये येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत त्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर …

Read More

मुंबई व बेंगळूर कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न : ना. ज्योतिरादित्य शिंदे

By Aakhada Team
25/11/2022
in :  राजकीय
0
106

मुंबई व बेंगळूर कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न : ना. ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाला दोन महिन्यांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्रुटी दूर करण्याचा शब्द दिला होता. धावपट्टीचे विस्तारीकरण व नाईटलँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. टर्मिनल बिल्डिंग मार्च २०२३ पर्यंत तयार होईल. कोल्हापूरच्या संस्कृतीला अनुकूल असे डिझाईन केले जाईल.१हजार ७८० मीटरचा रनवे तयार झाला आहे. २ हजार ३०० मीटरच्या रनवेची …

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

By Aakhada Team
25/11/2022
in :  राजकीय
0
272

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पंचगंगा महाआरती, नरंदे येथे, शरद सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन, जयसिंगपूर येथे शेतकरी मेळावा व जाहिर सभा.आदी कार्ताक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचगंगा घाटकडे प्रयाण. ४.१० …

Read More

जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी ‘विशेष पॅकेज’ देण्यासाठी प्रयत्न – पालकमंत्री दीपक केसरकर

By Aakhada Team
25/11/2022
in :  राजकीय
0
114

जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी ‘विशेष पॅकेज‘ देण्यासाठी प्रयत्न – पालकमंत्री दीपक केसरकर पंचगंगा घाट, शाहू तालीम, मोतीबाग तालीम, शाहू मिल, अंबाबाई मंदिर परिसराला भेट कोल्हापूर : ऑलिम्पिक मध्ये उत्तम कामगिरी करणारे अधिकाधिक खेळाडू कोल्हापूरच्या मातीत घडायला हवेत. यासाठी क्रीडा मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेवून जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या ‘विशेष क्रीडा पॅकेज’ साठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर …

Read More

बोम्मई यांचा आक्रमक पवित्रा, सोलापूर अन् अक्कलकोटही घेणार?

By Aakhada Team
24/11/2022
in :  राजकीय
0
110

बोम्मई यांचा आक्रमक पवित्रा, सोलापूर अन् अक्कलकोटही घेणार? मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चिथावणीखोर असल्याचा मोठा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. बोम्मई यांनी बुधवारी यासंबंधीचं ट्विट केलं. ते म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आमच्या राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी …

Read More

…अन्यथा आम्हीच समान नागरी कायदा लागू करू : शहांचा थेट इशारा

By Aakhada Team
24/11/2022
in :  राजकीय
0
112

…अन्यथा आम्हीच समान नागरी कायदा लागू करू : शहांचा थेट इशारा नवी दिल्ली : सन २०२४ पर्यंत राज्यांनी समान नागरी कायदा करावा अन्यथा आम्हीच हा कायदा करु, असा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांना थेट इशारा दिला आहे. कलम ३७० आणि राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं ‘समान नागरी कायद्या’कडं आपला मोर्चा वळवला आहे. यासंदर्भात एक महत्वाची …

Read More

राज्यपालांच्या विधानामुळे उदयनराजे यांनी दिले भाजपा सोडण्याचे संकेत

By Aakhada Team
24/11/2022
in :  राजकीय
0
97

राज्यपालांच्या विधानामुळे उदयनराजे यांनी दिले भाजपा सोडण्याचे संकेत सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाने राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या विधानांमुळे छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले संतापले असून त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारी आणि …

Read More

कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील नेतृत्व !

By Aakhada Team
24/11/2022
in :  राजकीय
0
117

कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील नेतृत्व ! कोल्हापूर : कोल्हापूरवासियांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा हक्काचा कार्यकर्ता, तर चळवळीच्या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीपासून रंकाळा तलाव संवर्धनासाठी झटणारा, दोन वेळेला शहराचे आमदारपद भूषविताना कोल्हापूरच्या विकासाचा प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी, पद असो वा नसो सदैव लोकांच्या सेवेला प्राधान्य देणारे लढाउ बाण्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर! सामाजिक प्रश्न असोत …

Read More
1...159160161...186Page 160 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

Aakhada Team
51 minutes ago

डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

Aakhada Team
56 minutes ago

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

Aakhada Team
1 hour ago

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

Aakhada Team
1 hour ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

 आशा पारेख यांनी आठवण काढली स्वर्गीय शम्मी कपूरसोबतच्या त्यांच्या सोनेरी दिवसांची

Aakhada Team
29/11/2024

 आशा पारेख यांनी आठवण काढली स्वर्गीय शम्मी कपूरसोबतच्या त्यांच्या सोनेरी दिवसांची   झी टीव्हीवरील ‘सा …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 51 minutes ago

    छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

  • 56 minutes ago

    डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

  • 1 hour ago

    स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

  • 1 hour ago

    अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

  • 1 hour ago

    विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

© Copyright 2022, All Rights Reserved