Home राजकीय बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0 second read
0
0
105

no images were found

बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलेले होते. बच्चू कडू आज न्यायालायासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…