September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 17 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 20 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 20 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home राजकीय (page 14)

राजकीय

म्युझिकल पोल बंद असल्याने मनपा अधिकारी धारेवर आ.राजेश क्षीरसगार यांनी केली खरडपट्टी; विशेष अभियांत्यांची नियुक्ती करण्याचे आदेश

By Aakhada Team
01/04/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
43

म्युझिकल पोल बंद असल्याने मनपा अधिकारी धारेवर आ.राजेश क्षीरसगार यांनी केली खरडपट्टी; विशेष अभियांत्यांची नियुक्ती करण्याचे आदेश कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील म्युझिकल पोल बंद असल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकार्यांना धारेवर धरले. पोल बंद का? मेंटेनन्स का करत नाही? आम्ही केलेल्या विकासकामात जाणीवपूर्वक खोडा घालून जाणीवपूर्वक पोल बंद पाडले जातात …

Read More

देशातील विकास नियोजनाला नवे बळ मिळणार-हेमंत पाटील

By Aakhada Team
01/04/2026
in :  राजकीय
0
42

देशातील विकास नियोजनाला नवे बळ मिळणार-हेमंत पाटील आजपासून पहिली डिजिटल जनगणनेला सुरूवात  पुणे,:देशभरात आजपासून पहिली डिजिटल जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ‘जनगणना’ देशाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे , असे मत व्यक्त करीत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.१) केंद्र सरकारचे आभार मानले आहे.          २०११ नंतर …

Read More

पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार – मंत्री हसन मुश्रीफ

By Aakhada Team
30/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
40

पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार – मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर :संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे.याचा पुरेपूर वापर करित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली “पी. एम. सूर्यघर योजना” संपूर्ण जिल्ह्याभर घरोघरी राबविण्याचा निर्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.       जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज श्री. मुश्रीफ …

Read More

आय.टी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर;आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्याने एका दिवसातच औद्योगिक विकास महामंडळाने भरले रु.५ कोटी ६० लाख

By Aakhada Team
30/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
50

आय.टी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर;आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्याने एका दिवसातच औद्योगिक विकास महामंडळाने भरले रु.५ कोटी ६० लाख कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई वॉर्ड येथील मौजे कसबा करवीर येथील रि.स.नं.५८३, ५८७ व …

Read More

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

By Aakhada Team
30/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
43

  ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली. संपूर्ण देशभर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो. अशा वेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर असलेला जीएसटी रद्द व्हावा, या मागणीचे निवेदन खासदार महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले. मुळात ट्रॉलीला कोणतेही …

Read More

नरहरी झिरवळ यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा-हेमंत पाटील:व्हायरल व्हिडियोची सत्यता समोर येणे आवश्यक

By Aakhada Team
28/03/2026
in :  राजकीय
0
78

नरहरी झिरवळ यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा-हेमंत पाटील:व्हायरल व्हिडियोची सत्यता समोर येणे आवश्यक पुणे,:-राज्यात सध्या गाजत असलेले भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतांना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक वादग्रस्त व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. या व्हिडियोची सत्यता समोर येणे अत्यंत आवश्यक आहे.जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मंत्री …

Read More

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
25/03/2026
in :  राजकीय
0
69

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी                                   नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार महाडिक यांनी शेतकर्‍यांशी संबंधीत एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे बियाणे …

Read More

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
25/03/2026
in :  राजकीय
0
41

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार महाडिक यांनी शेतकर्‍यांशी संबंधीत एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि बनावट खतांची विक्री होत असल्यामुळे, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब दोषी व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात बोलताना, आज खासदार धनंजय महाडिक यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या एका महत्वाच्या विषयाकडे देशाचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची आणि खतांची विक्री होत असून, त्यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. बनावट आणि बोगस बियाण्यांमुळे पिकांची उगवण कमी होत असून, उत्पादनात मोठी घट होत आहे. त्यातून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. शिवाय बनावट खतांचा मुद्दाही खासदार महाडिक यांनी उपस्थित केला. अशा खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून, पिकांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. शेतकरी मोठ्या आशेने बियाणे आणि खत खरेदी करतो, पण जर तेच निकृष्ट निघाले तर त्याला प्रचंड आर्थिक फटका बसतो. सरकारने बोगस बियाणे किंवा खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. बियाणे आणि खतांच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करावी, बाधित शेतकर्‍यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, शासकीय तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकर्‍यांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे खासदार महाडिक यांनी संसदेत स्पष्ट केले. ज्या पध्दतीने तंबाखूविरोधी जाहिराती प्रसारीत केल्या जातात, त्याच पध्दतीने बनावट बियाणे आणि खतांविरोधातही शासनाने जनजागृती मोहीम सुरू करावी, अशी त्यांनी मागणी केली. शेतकर्‍यांच्या एका अत्यंत महत्वाच्या प्रश्‍नाला खासदार महाडिक यांनी वाचा फोडली असून, आता सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहीले आहे.

Read More

देवाभाऊंच्या तडकाफडक कारवाईचे स्वागत-हेमंत पाटील

By Aakhada Team
21/03/2026
in :  राजकीय
0
90

देवाभाऊंच्या तडकाफडक कारवाईचे स्वागत-हेमंत पाटील :‘कॅप्टन’ प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची हकालपट्टी योग्यच पुणे,:नाशिकमधील कथित ज्योतिषी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडक केलेल्या कारवाईचे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वागत केले आहे. ‘कॅप्टन’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.मात्र, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच महिला विरोधी प्रवृत्तीला अप्रत्यक्ष राजाश्रय मिळत …

Read More

जनकल्याणाच्या योजना गावागावात पोहचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे,:धनंजय महाडिक 

By Aakhada Team
21/03/2026
in :  Video, राजकीय
0
55

जनकल्याणाच्या योजना गावागावात पोहचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे,:धनंजय महाडिक        कोल्हापूर (प्रतिनिधी):जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकार्‍यांनी, तालुका आणि गाव स्तरापर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन, स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी देशातील खेडी संपन्न बनली पाहिजेत. त्यासाठी जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवा, कोल्हापूर …

Read More
1...131415...186Page 14 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
17 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
20 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
20 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
20 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शहराबरोबरच उपनगरांच्या नियोजनबध्द विकासासाठी जनतेने येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

Aakhada Team
11/08/2025

     शहराबरोबरच उपनगरांच्या नियोजनबध्द विकासासाठी जनतेने येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 17 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 20 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 20 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 20 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 20 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved