September 13, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
  • 5 hours ago परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
  • 6 hours ago डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर
Home राजकीय (page 130)

राजकीय

“असे कितीही भ्याड हल्ले झाले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही”- संदीप देशपांडे

By Aakhada Team
03/03/2023
in :  क्राईम, राजकीय
0
129

“असे कितीही भ्याड हल्ले झाले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही”- संदीप देशपांडे मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता यांच्यावर शिवाजी पार्क येथे मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला …

Read More

शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याला काळे फासून निषेध

By Aakhada Team
03/03/2023
in :  राजकीय
0
111

  शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याला काळे फासून निषेध कोल्हापूर : कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून, शिवसेना संपविण्याचा एकप्रकारे विडा उचललेल्या खासदार संजय राऊत हे पूर्णत: खचून गेले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची व्यक्तव्ये पाहता उरला सुरला गटही संपण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचे, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आणि राज्याच्या …

Read More

सांगली – सातारा जिल्ह्याची शिवसेना संपर्कप्रमुख पदाची धुरा श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर

By Aakhada Team
03/03/2023
in :  राजकीय
0
101

सांगली – सातारा जिल्ह्याची शिवसेना संपर्कप्रमुख पदाची धुरा श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात शिवसेनेची भक्कम बांधणी होत आहे. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी लोकहिताच्या निर्णयाचा धडाका लावला असून, त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. पुढील काळात शिवसेना पक्षवाढीसाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत …

Read More

डीपॉझीट जप्त झालेल्या संजय पवारांनी विधानसभेची स्वप्ने रंगवू नयेत : रणजीत जाधव

By Aakhada Team
03/03/2023
in :  राजकीय
0
119

डीपॉझीट जप्त झालेल्या संजय पवारांनी विधानसभेची स्वप्ने रंगवू नयेत : रणजीत जाधव कोल्हापूर : प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या विरोधात गद्दारी करणारे बोलबच्चन संजय पवार यांना विधान सभेची स्वप्ने पडत आहेत. ज्यांनी नेहमीच शिवसेना उमेदवाराविरोधात गद्दारी केली त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाणाचे नाव वापरण्याचा नैतिक अधिकार नाही. महापालिकेत डीपॉझीट जप्त झालेल्या संजय पवारांनी विधानसभेची स्वप्ने रंगवू नयेत, असा टोला शिवसेना शहरप्रमुख …

Read More

 खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याला काळे फासून निषेध

By Aakhada Team
03/03/2023
in :  राजकीय
0
108

 खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याला काळे फासून निषेध कोल्हापूर : कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून, शिवसेना संपविण्याचा एकप्रकारे विडा उचललेल्या खासदार संजय राऊत हे पूर्णत: खचून गेले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची व्यक्तव्ये पाहता उरला सुरला गटही संपण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचे, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आणि राज्याच्या विकासाचे काम …

Read More

खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याला काळे फासून निषेध

By Aakhada Team
02/03/2023
in :  राजकीय
0
113

   खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याला काळे फासून निषेध कोल्हापूर : कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून, शिवसेना संपविण्याचा एकप्रकारे विडा उचललेल्या खासदार संजय राऊत हे पूर्णत: खचून गेले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची व्यक्तव्ये पाहता उरला सुरला गटही संपण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचे, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आणि राज्याच्या विकासाचे …

Read More

खोक्यांचा विषय काढून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न

By Aakhada Team
01/03/2023
in :  राजकीय
0
97

खोक्यांचा विषय काढून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न कोल्हापूर : शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर  आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आता त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या शैलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना …

Read More

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार -आमदार ऋतुराज पाटील

By Aakhada Team
01/03/2023
in :  राजकीय
0
142

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार -आमदार ऋतुराज पाटील मुंबई येथील आझाद मैदानातील आंदोलनस्थळी भेट कोल्हापूर : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या किमान वेतन तसेच अन्य मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या लढ्यात तुमच्या पाठीशी आहोत. महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते आ.अजितदादा पवार …

Read More

महापालिका कर्मचारी संघ अध्यक्ष संजय भोसले अखेर निलंबित

By Aakhada Team
28/02/2023
in :  क्राईम, राजकीय
0
97

महापालिका कर्मचारी संघ अध्यक्ष संजय भोसले अखेर निलंबित कोल्हापूर : महापालिकेत झालेल्या घरफाळा घोटाळ्यात चौकशी अधिकारी म्हणून काम केलेले महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले त्याच घोटाळ्यात संशयीत आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचेवर लक्षीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि अटकेची कारवाई झाली. याबाबतचा अहवाल मिळताच प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संजय भोसले यांच्या निलंबनाचा आदेश काढला. भोसले हे कर …

Read More

वीज दरवाढ प्रस्तावाची होळी

By Aakhada Team
27/02/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
213

वीज दरवाढ प्रस्तावाची होळी कोल्हापूर :जिह्यातील इचलकरंजी शहरामध्ये महावितरणाने मागणी केलेली वीज दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी 28 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढून वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता महात्मा गांधी पुतळा येथून मोर्चास सुरुवात होणार आहे. प्रांत कार्यालयात निवेदन दिल्यानंतर स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयासमोर वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येणार आहे. आंदोलनात सर्व क्षेत्रातील वीज ग्राहकांनी सहभागी …

Read More
1...129130131...186Page 130 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

Aakhada Team
5 hours ago

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

Aakhada Team
5 hours ago

डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

Aakhada Team
6 hours ago

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
10 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डॉ. प्रीती अदाणी यांनी भारताच्या विकासकथेत महिलांनी अग्रभागी भूमिका निभवावी असे केले आवाहन

Aakhada Team
27/02/2026

डॉ. प्रीती अदाणी यांनी भारताच्या विकासकथेत महिलांनी अग्रभागी भूमिका निभवावी असे केले आवाहन नवी दिल्ली,: नवी दिल्लीस्थित सार्वजनिक धोरण विचारमंच चिंतन रिसर्च फाउंडेशन (सीआरएफ) यांनी आयोजित केलेल्या “सशक्त नारी, विकसित भारत” परिषदेत बोलताना अदाणी फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी विकसित भारत 2047 च्या दिशेने भारताच्या विकासप्रवासात महिलांना केंद्रस्थानी असलेल्या शिल्पकार म्हणून मान्यता देण्याचे आवाहन केले. महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे स्वागत करताना डॉ. अदाणी यांनी महिला-नेतृत्वाखालील विकासाला मिळालेल्या धोरणात्मक गतीची दखल घेतली आणि केवळ हेतूपासून पुढे जाऊन सातत्यपूर्ण आर्थिक सहभागाकडे वळण्याची गरज अधोरेखित केली. तळागाळातील अनुभवांच्या आधारे त्यांनी नमूद केले की सक्षमीकरणाची सुरुवात प्रवेशापासून होते. ज्या ग्रामीण भागात औपचारिक शिक्षणाची पातळी मर्यादित आहे, त्या ठिकाणी फाउंडेशनच्या पाठबळाने महिला शेतकऱ्यांना सिंचन, खतांचा वापर, बियाण्यांची निवड आणि बाजारभाव (मंडी) तपासण्यासाठी सोप्या कृषी मोबाईल अ‍ॅप्सची ओळख करून देण्यात आली आहे. माहितीच्या वाढलेल्या उपलब्धतेमुळे उत्पादकता वाढली, उत्पन्न मजबूत झाले आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्रात सामूहिक कृतीमुळे उत्पन्नाच्या संधींना नवे रूप मिळाले आहे. फाउंडेशनच्या सहाय्याने स्थापन झालेल्या स्वयं-सहायता गटांच्या दूध संकलन केंद्रांमध्ये आता 3,500 हून अधिक महिला सहभागी आहेत आणि त्या मिळून दरवर्षी 75 लाख लिटरपेक्षा अधिक दूध हाताळतात. पारदर्शक दररचना, गुणवत्तेची तपासणी आणि संघटित खरेदी व्यवस्थेमुळे उत्पन्नातील स्थिरता आणि सौदेबाजीची ताकद वाढली आहे. डॉ. अदाणी यांनी फाउंडेशनच्या प्रमुख मातृत्व व महिला आरोग्य उपक्रम ‘सुपोषण’चाही उल्लेख केला, ज्यामार्फत प्रशिक्षित स्थानिक महिला स्वयंसेविकांनी प्रजननक्षम वयोगटातील 3.25 लाखांहून अधिक महिलांच्या आरोग्यपरिणामांत सुधारणा घडवून आणली आहे. याशिवाय ‘स्वाभिमान’ कार्यक्रमाअंतर्गत 300 उद्योग स्वयं-सहायता गटांमधील 4,500 हून अधिक महिलांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांनी अधोरेखित केले की सक्षमीकरण म्हणजे दानधर्म नव्हे, तर कौशल्ये, वित्तीय साधने, बाजारपेठ आणि नेतृत्वाच्या संधींमध्ये प्रवेश विस्तार करणे होय. अलीकडील केंद्रीय अर्थसंकल्पातील ‘सेल्फ-हेल्प आंत्रप्रुनर्स’ उपक्रमाचा उल्लेख करताना डॉ. अदाणी यांनी सांगितले की हा महिलांना सूक्ष्म कर्जाच्या मर्यादेतून बाहेर पडून वाढीच्या भांडवलासह उद्योगमालक बनण्यासाठी सक्षम करणारा महत्त्वपूर्ण धोरणात्मक टप्पा आहे आणि तो फाउंडेशनच्या ‘सपोर्टिंग हर एक्स्पोनेंशियल एम्पॉवरमेंट’ या चौकटीशी सुसंगत आहे. उद्योग, प्रशासन आणि ग्रामीण नेतृत्वावरील चर्चांमध्ये एकच संदेश स्पष्ट होता—महिलांचा आर्थिक सहभाग हा भारताच्या दीर्घकालीन समृद्धीचा पाया आहे. आपल्या समारोपपर भाषणात डॉ. अदाणी यांनी संस्थांना संरचनात्मक अडथळे दूर करून संधींचा प्रवेश व्यापक करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की भारताच्या विकासाचा पुढील टप्पा आत्मविश्वासपूर्ण महिलांच्या नेतृत्वाखालील वर्गखोल्या, प्रशिक्षण केंद्रे, ग्रामउद्योग आणि डिजिटल बाजारपेठांमध्ये आकार घेईल.त्यांच्या समारोपाच्या शब्दांनी स्पष्ट संदेश दिला: “तिला करू द्या. आणि ती नक्कीच करेल.”  

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

  • 5 hours ago

    परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

  • 6 hours ago

    डी.पी. रस्ते व आरक्षणांच्या विकासाला TDR चा वेग: कन्स्ट्रक्शन व अमेनिटी TDR प्रक्रिया सुलभ करण्यावर बैठकीत भर

  • 10 hours ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 10 hours ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

© Copyright 2022, All Rights Reserved