राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी साथ सोडली…उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिला धक्का मुंबई :- “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला …