September 12, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 13 minutes ago तुझ्याकडे तुला मागणे मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे
  • 22 minutes ago कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.  
  • 31 minutes ago कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.        
Home आरोग्य (page 42)

आरोग्य

सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये टेस्ट ट्यूब सेंटरचा लोकार्पण सोहळा.

By Aakhada Team
02/02/2023
in :  आरोग्य
0
136

सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये टेस्ट ट्यूब सेंटरचा लोकार्पण सोहळा. कोल्हापूर : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींच्या “निराधारांना आधार” या तत्वावर गेल्या एक तपापासून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाच्या वतीने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे एकाच छताखाली लोकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा गेली १२ वर्ष अविरत दिल्या जात आहेत. याच शृंखलेत  सिद्धगिरी हॉस्पिटल येथे पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात …

Read More

पंढरपुरात 137 वारकऱ्यांना विषबाधा

By Aakhada Team
02/02/2023
in :  आरोग्य
0
97

पंढरपुरात 137 वारकऱ्यांना विषबाधा पंढरपुर : पंढरपुरामध्ये 137 वारकऱ्यांना विषबाधा झाली आहे. हे वारकरी माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात आले होते. हे सर्व वारकरी भक्ती मार्गावरील संत निळोबा मठात थांबले होते. बुधवारी रात्री या सर्व भाविकांना उपवासाचा फराळ म्हणून भगर आमटी देण्यात आली होती. त्यातूनच त्यांना विषबाधा झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेवण झाल्यानंतर सर्व वारकरी रात्री झोपलेले असताना अचानक त्रास …

Read More

चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून लहान बालकाची कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण

By Aakhada Team
31/01/2023
in :  आरोग्य
0
292

चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून लहान बालकाची कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण कोल्हापूर : कुमार शिवांश प्रकाश बुणे, वय वर्ष ४, राहणार वाडी रत्नागिरी (जोतिबा देवस्थान डोंगर) या लहान बाळाला जन्मत:च ऐकू दोन्ही कानांनी ऐकू नव्हते. श्री प्रकाश बुणे हे मुलाचे वडील श्री जोतिबा देवस्थान येथे गुरव असून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण परिस्थिती बेताची असल्यामुळे जबाबदारीने काळजीपूर्वक करतात. मुलगा शिवांश …

Read More

सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानून काम करा – आ. जयंत पाटील

By Aakhada Team
30/01/2023
in :  आरोग्य
0
241

सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानून काम करा – आ. जयंत पाटील सांगली: राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व उदघाटक महापालिकेचे आयुक्त मा.सुनिल पवार  हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.           या महाआरोग्य शिबिरातून जवळपास 21600 रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.या शिबिरामध्ये ,  कॅन्सर,प्लॅस्टिक …

Read More

निसर्गोपचाराचा प्रचार व प्रसार करणे काळाची गरज – डॉ. के सत्यलक्ष्मी

By Aakhada Team
24/01/2023
in :  आरोग्य
0
370

निसर्गोपचाराचा प्रचार व प्रसार करणे काळाची गरज – डॉ. के सत्यलक्ष्मी कोल्हापूर : निसर्गोपचार एकाच वेळी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्व गोष्टींचा उपचार करतो, असे मत राष्ट्रीय प्राकृतीक चिकीत्सा संस्था, आयुष मंत्रालय, पुणे यांच्या संचालिका डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी राज्यस्तरीय योग व निसर्गोपचार परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात आजीवन अध्ययन व विस्तार अधिविभागाच्यावतीने एकदिवशीय …

Read More

दारूचा पहिला थेंब पोटात गेल्यापासूनच कर्करोगाचा धोका वाढतो, WHOकडून धोक्याचा इशारा

By Aakhada Team
09/01/2023
in :  आरोग्य
0
209

दारूचा पहिला थेंब पोटात गेल्यापासूनच कर्करोगाचा धोका वाढतो, WHOकडून धोक्याचा इशारा मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दारूबद्दल चकित करणारा दावा केला आहे. दारूचा पहिला थेंब पोटात गेल्यापासूनच कर्करोगाचा धोका वाढतो, असा दावा डब्ल्यूएचओनं केला आहे. थोडीच घेतो रे, फार नाही घेत, चढेपर्यंत पित नाही, असे म्हणत अनेकजण दारू पिण्याचं समर्थन करतात. जास्त नाही घ्यायची, रोज आपली थोडी थोडी असं …

Read More

चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित, चुकीच्या; भारतीयांनी काळजी करू नये :डॉ. अचल श्रीखंडे

By Aakhada Team
23/12/2022
in :  आरोग्य
0
111

चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित, चुकीच्या; भारतीयांनी काळजी करू नये :डॉ. अचल श्रीखंडे शांघाय : चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असून त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नाही अशी माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली. कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांनीही त्याची काळजी करण्याची गरज …

Read More

ऑपरेशन थिएटरमधील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणातून डॉ.सुरज पवार यांचे मार्गदर्शन

By Aakhada Team
22/12/2022
in :  आरोग्य
0
115

ऑपरेशन थिएटरमधील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणातून डॉ.सुरज पवार यांचे मार्गदर्शन कोल्हापूर : मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या “असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया कॉन्फरन्स” च्या कार्यशाळेत आज पहिल्याच दिवशी प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर सुरज पवार यांनी ऑपरेशन थिएटर मधील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणातून देशभरातील हजारो डॉक्टरांना मार्गदर्शन केले. देशभरातील शल्यचिकित्सकांचा (सर्जन) समावेश असलेल्या असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया कॉन्फरन्स (ॲसिकाॅन) द्वारे कार्यशाळा …

Read More

चीन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

By Aakhada Team
21/12/2022
in :  आरोग्य
0
87

चीन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोविड-१९ निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये परत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. फक्त चीनच नव्हे तर युरोप आणि अजून काही  देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. एपिडेमियोलॉजिस्टच्या अंदाजनुसार, पुढील ९० दिवसांत चीनमधील ६० टक्के आणि पृथ्वीच्या १० टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची …

Read More

बाणेर येथे २५० बेड असलेल्‍या सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन 

By Aakhada Team
19/12/2022
in :  आरोग्य
0
335

बाणेर येथे २५० बेड असलेल्‍या सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन  रत्नागिरी  :  आपल्‍या आरोग्‍यसेवांमध्‍ये वाढ करत मणिपाल हॉस्पिटल्‍सने बाणेर येथे आपल्‍या नवीन सुविधेचे कार्यसंचालन सुरू केले आहे. हे हॉस्पिटल आकर्षक व उत्तमरित्‍या कार्यक्षम असण्‍यासोबत ३.५५ लाख चौरस मीटर जमिनीवर स्थित आहे आणि शहरातील सर्वात मोठ्या खाजगी हॉस्पिटल्‍सपैकी एक आहे. नवीन बांधकाम करण्‍यात आलेले हॉस्पिटल मुख्‍य बाणेर – महाळुंगे रोड येथे सुलभपणे उपलब्‍ध आहे. मणिपाल हॉस्पिटल्‍स ग्रुपने भारतभरातील ४५ दशलक्ष …

Read More
1...414243...47Page 42 of 47

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

तुझ्याकडे तुला मागणे मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे

Aakhada Team
13 minutes ago

कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.  

Aakhada Team
22 minutes ago

कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.        

Aakhada Team
31 minutes ago

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

Aakhada Team
23 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका ! रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

Aakhada Team
23/01/2026

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका ! रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 13 minutes ago

    तुझ्याकडे तुला मागणे मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे

  • 22 minutes ago

    कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.  

  • 31 minutes ago

    कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.        

  • 23 hours ago

    छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

  • 23 hours ago

    डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

© Copyright 2022, All Rights Reserved