September 12, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 minutes ago गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 
  • 8 minutes ago पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 
  • 14 minutes ago ‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला
Home आरोग्य (page 40)

आरोग्य

५ दिवसाच्या बाळाच्या,डोक्यावरील गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

By Aakhada Team
17/03/2023
in :  आरोग्य
0
109

५ दिवसाच्या बाळाच्या,डोक्यावरील गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया कसबा बावडा/ -कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये केवळ ५ दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ५ दिवसाच्या उपचारानंतर हे बाळ बरे झाले असून हॉस्पिटलचा नवजात शिशु विभाग वरदान ठरला आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या करवीर तालुक्यातील महिलेला 8 मार्च रोजी मुलगा झाला. 3.4 किलो वजनाच्या या …

Read More

मधुमेही रूग्णांसाठी स्टेम सेल वरदान: डॉ. आर.आर. भोंडे

By Aakhada Team
15/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
93

मधुमेही रूग्णांसाठी स्टेम सेल वरदान: डॉ. आर.आर. भोंडे     कोल्हापूर, : मधुमेही रुग्णांसाठी स्टेम सेल्स या वरदान असल्याचे प्रतिपादन पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. आर.आर. भोंडे यांनी काल येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागात डॉ. आप्पासाहेब तानसेन वरूटे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘इस्लेट्स इंजिनिअरिंग’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते. …

Read More

H3N2 ची लागण झाल्याने तरुणाचा गेला जीव, देशातील तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राचे टेंशन वाढवलं

By Aakhada Team
15/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
100

H3N2 ची लागण झाल्याने तरुणाचा गेला जीव, देशातील तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राचे टेंशन वाढवलं राज्यात करोनाच्या जीवघेण्या संसर्गाचा धोका कमी झाल्यानंतर आता कुठे सर्व काही सुरळीत सुरू आहे. अशात आता ऐका नव्या व्हायरसमुळे राज्याची चिंता वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवणारी घटना घडली आहे. H3N2 व्हायरसचा पहिला रुग्ण दगावला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर …

Read More

क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली वापरुन जिल्हा क्षयरोगमुक्त करुया – डॉ.प्रेमचंद कांबळे

By Aakhada Team
09/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
102

क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली वापरुन जिल्हा क्षयरोगमुक्त करुया – डॉ.प्रेमचंद कांबळे              कोल्हापूर : उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे  टी.बी. होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक  उपचार प्रणाली (टी.पी.टी.) दिल्यास भविष्यात  टी.बी. होणार नाही. क्षयरोग प्रतिबंधात्मक  उपचार प्रणाली वापरुन 2025 पर्यंत  कोल्हापूर जिल्हा क्षयरोग मुक्त करुया, असे आवाहन आरोग्य  उपसंचालक  डॉ. प्रेमचंद कांबळे  यांनी केले. जिल्हा क्षयरोग  केंद्रामार्फत  आयोजित  क्षयरोग प्रतिबंधात्मक  उपचार प्रणाली (टी.पी.टी.)  प्रशिक्षणाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. कणेरीवाडी येथे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका …

Read More

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात

By Aakhada Team
09/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
116

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात कोल्हापूर/ प्रतिनिधी : उत्तम समाज व राष्ट्रउभारणीच्या कार्यात स्त्रीची भूमिका ही नेहमीच महत्वाची राहिली आहे. पुरुष आणि स्त्री असा कोणताही भेदभाव न करता, महिलांचा सन्मान राखून वाटचाल सुरु ठेवल्यास कोणतेही यश अप्राप्य नाही.  स्त्री- पुरुष समानतेतूनच समाजाची व राष्ट्राची प्रगती शक्य आहे. महिलानी कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न कधीही थांबवू नयेत, सातत्यपूर्ण प्रयत्नातून निर्धारित लक्ष्य …

Read More

डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया, स्वदेशी महिला चेंजमेकर्स

By Aakhada Team
07/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
89

डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया, स्वदेशी महिला चेंजमेकर्स अमरावती: शेवटच्या गरजू पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, प्रत्येक मुलापर्यंत पोहोचा (रीच इच चाइल्ड) उपक्रमाने ग्रामीण रुग्णालय, चुर्णी, अमरावती (महाराष्ट्र) येथे पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) चे उद्घाटन केले. प्रमुख पाहुण्या श्रीमती पवनीत कौर (आयएएस), जिल्हा दंडाधिकारी, अमरावती आणि श्री रवी भटनागर, संचालक, बाह्य व्यवहार आणि भागीदारी एसओए, रेकिट, आणि इतर मान्यवरांनी एनआरसी चे उद्घाटन केले. …

Read More

एचडीएफसी लाइफचा गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅन तुमच्या व तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षित

By Aakhada Team
07/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
98

  एचडीएफसी लाइफचा गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅन तुमच्या व तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षित मुंबई: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या जीवन विमाकर्त्यांतर्फे एचडीएफसी लाइफ गॅरंटीड इन्कम इन्श्युरन्स प्लॅन सुरू करण्यात आला आहे. हे उत्पादन तुम्हाला खात्रीलायक, नियमित, करमुक्त लाभ आणि खात्रीलायक मृत्यूपश्चात लाभ देते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमधील आवश्यकतांची पूर्तता करणारी उत्पादने उपलब्ध करून देण्याचा एचडीएफसी लाइफकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येतो. …

Read More

जनस्वास्थ्य दक्षता समिती कोल्हापूर यांच्यातर्फे एक दिवसीय कार्यशाळा

By Aakhada Team
03/03/2023
in :  आरोग्य, शैक्षणिक
0
224

जनस्वास्थ्य दक्षता समिती कोल्हापूर यांच्यातर्फे एक दिवसीय कार्यशाळा कोल्हापूर : न्यू पॉलिटेक्निक ,उचगाव येथील इलेक्ट्रिकल विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जनस्वास्थ्य दक्षता समिती कोल्हापूर यांच्यातर्फे “आनंदवन” येथील ” पर्यावरण संवर्धन” विषयी एक दिवसीय कार्यशाळा घेतली. अभ्यासभेटी दरम्यान  डॉ.एकनाथ आंबोकर शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग, कोल्हापूर) यांनी  विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग कोर्स नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणे संदर्भातील मार्गदर्शन केले.  श्री दीपक देवलापूरकर अध्यक्ष, जनस्वास्थ्य …

Read More

सलाईनच्या अवस्थेत तिने दिला बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर

By Aakhada Team
02/03/2023
in :  आरोग्य, शैक्षणिक
0
259

सलाईनच्या अवस्थेत तिने दिला बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर सोलापूर : आजारी असलेल्या बारावीच्या विद्याथ्यानीने बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर हा सलाईन लावून दिला.परिक्षा बुडू नये, म्हणून करमाळा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात परीक्षार्थी कु. प्रेरणा बाबर या विद्यार्थीने ॲम्बूलन्समध्ये बसून थेट परिक्षा केंद्र गाठून परिक्षेसाठी हजर राहिली. सध्या बारावीच्या परिक्षा चालू आहेत. परिक्षा काळामध्येच प्रेरणा ही आजार पडली. तिच्यावर उपचार चालू होते. दरम्यान बुधवारी …

Read More

 आरोग्य व मन सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने खेळाचा आनंद घ्यावा – पालकमंत्री दीपक केसरकर

By Aakhada Team
25/02/2023
in :  आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, स्पोर्ट्स
0
111

 आरोग्य व मन सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने खेळाचा आनंद घ्यावा – पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर :  आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. खेळातूनच सुदृढ आरोग्य व सुदृढ आरोग्यातून सुदृढ मन निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी सुदृढ मन व आरोग्यासाठी खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.          पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक …

Read More
1...394041...47Page 40 of 47

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

Aakhada Team
4 minutes ago

पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

Aakhada Team
8 minutes ago

‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

Aakhada Team
14 minutes ago

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
23 minutes ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेज

Aakhada Team
18/06/2026

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेज -एमबीए, …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 minutes ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

  • 8 minutes ago

    पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

  • 14 minutes ago

    ‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

  • 23 minutes ago

    गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 27 minutes ago

    कामगारांना वैद्यकीय सेवा देण्यात कुचराई झाल्यास कडक कारवाई करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

© Copyright 2022, All Rights Reserved