सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीचं गिफ्ट मुंबई : यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येणार असल्यानं कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनाबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारकडून प्रसिद्ध झाला आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरपर्यंत वेतन अदा करण्याचे आदेश देणारा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना …