सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा 81 वा जन्मोत्सव ! फोंडा – ‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा 81 वा जन्मोत्सव सप्तर्षींच्या आज्ञेने यंदा ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. सनातन संस्थेचे गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून आलेल्या तब्बल 10,000 हून अधिक साधकांच्या उपस्थितीत अत्यंत भावभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गोव्यातील फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी …